logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
मृतात्मा
सप्टेंबर 4, 2015
विहीर
फेब्रुवारी 19, 2016
एखाद्या व्यक्तीला मदत करताना काही वेळा त्या मदतीचा असा काही कैफ चढतो की ती मदत त्या व्यक्तीच्या उपयोगाची आहे का नाही हे तपासून पाहण्याचं भान आपल्याला राहत नाही. तहानलेल्या व्यक्तीला अन्न देण्यासारखा हा प्रकार असतो. अशा वेळी कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते की मदत करण्यामागील भावना जितकी महत्वाची असते तितकीच त्या मदतीची उपयुक्तताही महत्वाची असते. सत्येन्द्रला ही विदारक जाणीव गौरीताईंनी करून दिली.”. . .
काम नाजूक होतं. दिवस सरकत होते. नागराजच्या जीवाचा धोका प्रत्येक सरकत्या दिवसाबरोबर वाढत होता. कालपासून सर्वांच्या काळजीत आणखीनच भर पडली होती. नागराजने काल संध्याकाळपासून हालचाल करणं बंद केलं होतं. आता चिंता मिनिटागणिक वाढत होती . . . आणि अशा मनस्थितीत सत्येंद्र असताना पांडूने नेहेमीप्रमाणे त्याला प्रश्न विचारला ज्यामुळे सत्येंद्रचा पारा चढला होता.. . . ”

ही लघुकथा माझ्या ‘अघटित’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित होणार्‍या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.

शेअर करा
74

आणखी असेच काही...

सप्टेंबर 4, 2015

मृतात्मा


पुढे वाचा...
एप्रिल 4, 2014

साठा उत्तराची कहाणी


पुढे वाचा...
ऑगस्ट 16, 2013

सापळा


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो