वटपौर्णिमा
डिसेंबर 17, 2021बकरी ईद
डिसेंबर 17, 2021आषाढी एकादशी
आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/tgUBZxIjkFY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आषाढ शुद्ध एकादशीची महान आहे ख्याती
चातुर्मासाचे व्रत ठेवा विष्णू झोपी जाती
पंढरपूरास जाती वाऱ्या विठ्ठल महिमा गाती
एकादशीचा आषाढातील सण होई साजरा ॥